11 एप्रिल : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती
11 एप्रिल : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती : आज विद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. बेलाड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.देविदास नाफडे सर यांनी प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून तसेच मुख्याध्यापक श्री.ज्ञानेश्वर मानकर सर,सर्व शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.श्री.अविनाश चव्हाण सर यांनी महात्मा फुले यांचे जीवन व महान कार्याविषयी विद्यार्थ्यांना संबोधित केले.

0 Comments
शालेय उपक्रम व माहिती