21 जून : आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्ताने उपस्थित राहणे बाबत


  • 21 जून रविवार सकाळी ठीक 6.45 वा.
  • योग कार्यक्रम ठीक 7.00 वा सुरु होईल.
  • विद्यार्थ्यांनी वेळेवर हजर राहावे. 
  • योग कार्यक्रम एक तासाचा राहील. 
  • पिण्याचे पाण्याची बॉटल सोबत आणावी.

Post a Comment

0 Comments