14 एप्रिल : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
आज विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून तसेच सर्व शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.श्री.अविनाश चव्हाण सर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व महान कार्याविषयी विद्यार्थ्यांना संबोधित केले.

0 Comments
शालेय उपक्रम व माहिती