नवनियुक्त मुख्याध्यापक मा.श्री.ज्ञानेश्वर मानकर सर यांचे हार्दिक स्वागत

 नवनियुक्त मुख्याध्यापक मा.श्री.ज्ञानेश्वर मानकर सर यांचे हार्दिक स्वागत 


दिनांक १ एप्रिल 2026 रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून श्री. ज्ञानेश्वर मानकर सर रुजू झाले . विद्यालयातर्फे सरांचे सहर्ष स्वागत सर्व शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन उत्साहात केले. 


Post a Comment

0 Comments