१ मे : महाराष्ट्र दिन

 १ मे : महाराष्ट्र दिन : १ मे महाराष्ट्र दिन विद्यालयात साजरा करण्यात आला.ध्वजारोहण विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब श्री .ज्ञानेश्वर मानकर सर यांनी केले . राष्ट्रीय गीत (वंदे मातरम )-राष्ट्रगीत -राज्यगीत घेऊन मानवंदना देण्यात आली.या वेळी वर्ग 8 व वर्ग 9 चा वार्षिक निकाल जाहीर करण्यात आला.  वर्ग 8 व वर्ग 9  मधून प्रथम ,द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्याचा भेटवस्तू व गुणपत्रिका देऊन गुणगौरव करण्यात आला.



Post a Comment

0 Comments